Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंता - अण्णांचं नातं इंदूसमोर उघड | Zee Marathi | Episode Update

2020-02-04 2

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंता वाड्यावर जाऊन अण्णा आणि तिच्या नात्याबद्दल इंदूला सांगते. इंदूला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसतो. आणि अण्णांना ती निर्णय घ्यायला सांगते. अण्णा शेवंताला वाड्यावर घेऊन येतील का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote